रशियाने वॅक्सीन तयार केली ही चांगली बाब आहे. पण लोकांनी सोशल मीडियावर यावरून मीम्स व्हायरल केले आहेत. हे मीम्स पाहून भारतीय लोक किती क्रिएटीव्ह आहेत हे दिसून येतं. ...
तारक मेहता ही मालिका किती लोकप्रिय आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. लोक ही मालिका पाहून पोटभर हसतात आणि आपलं सगळं टेन्शन विसरून जातात. ...