Donald Trump's Visit : मोदी-ट्रम्प 'झप्पी'नंतर Memesची 'थप्पी', ही पाहा 'इक्कीस फोटो की सलामी'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 14:12 IST
1 / 22अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले असून त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा सोशल मीडियात होत आहे. ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया या सुद्धा भारत दौऱ्यावर आल्या आहेत. ट्रम्प हे जगातील सर्वात शक्तीशाली देशाचे नेते असून ते नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. सोशल मीडियात तर त्यांची अनेक खिल्ली उडवली जाते. आता ते भारतात आले आहे म्हटल्यावर त्यांच्यावरील मीम्स व्हायलर होणार नाही तर नवलंच. 2 / 22यावेळी ते अहमदाबाद आणि आग्रा येथील ताजमहल येथे भेट देणार आहेत. जगातील सर्वाधिक शक्तिशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष असल्याने त्यांची सिक्युरिटीला विशेष महत्त्व आहे.3 / 22डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया यांच्यासोबतच त्यांची मुलगी इवांका ट्रम्प ही सुद्धा आली आहे.4 / 22डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी गळाभेट घेतली तेव्हाचा फोटो व्हायरल...कारण तुम्हीच बघा...5 / 22केजरीवालांना देखील लोकांनी सोडले नाही.6 / 22काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका भागात मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्याची माहिती समोर आली होती.7 / 22हा फोटो सुद्धा डोनाल्ड ट्रम्प शेअर करतील.8 / 22हे तर होणारच ना...9 / 22नो कमेंट्स प्लीज...10 / 22आता काय बोलावं....?11 / 22ट्रम्प यांना विरोधही केला जात आहे. त्यावर त्यांची प्रतिक्रिया...12 / 22ट्रम्प वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणार आहेत.13 / 22डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा व्यवस्था....14 / 22कुणाचं काय तर कुणाचं काय....15 / 22कंट्रोल मजनू भाई कंट्रोल....16 / 22ट्रम्प यांचं नामकरण सुद्धा झालंय....17 / 22इवांकाला सल्ला देताना...18 / 22पाकिस्तानचे लोक कसे बघतात बघा....19 / 22घ्या...हेच राहिलं होतं....20 / 22बाहुबली डोनाल्ड ट्रम्प....21 / 22हेलन ताईंना डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याची उत्सुकता....22 / 22डोनाल्ड ट्रम्प यांचा संघात प्रवेश.....