कपल्ससाठी मॅचिंग Tattoo च्या एकपेक्षा एक आयडिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 14:39 IST2019-05-29T14:31:54+5:302019-05-29T14:39:18+5:30

अलिकडे टॅटू काढण्याची क्रेझ सगळ्यांमध्येच बघायला मिळते. काही लोक त्यांना आवडणाऱ्या देवी-देवतांचे टॅटू काढतात, काही लोक त्यांना आवडणारे कॅरेक्टर्स तर काही लोक स्वत:ची नावे वेगळ्या डिझाइनने सुंदर टॅटू करून घेतात. आता तर कपल्स टॅटूंची सुद्धा कमालीची क्रेझ आहे. कपल्स एकमेकांशी कनेक्टेड असं काहीतरी डिझाइन टॅटू करतात. कपल्ससाठी याचेच काही पर्याय आम्ही घेऊन आलो आहोत. (All Images Credit : Boredpanda.com