एक्झिट पोलमध्ये मोदी लाट, 'ही' भन्नाट मीम्स पाहून लागेल वाट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 13:05 IST2019-05-20T12:58:56+5:302019-05-20T13:05:57+5:30

१७व्या लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यावर रविवारी सांयकाळी निवडणुकीच्या एक्झिट पोलने एकच धुमाकूळ झालाय. वेगवेगळ्या न्यूज चॅनल्स आणि एजन्सीजच्या एक्झिट पोलमधून केंद्रात पुन्हा एकदा भाजपा सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यावरून सोशल मीडियात यूजर्सनी मजेदार मिम्सही शेअर केलेत. बघा एक्झिट पोलवरील मजेदार मिम्स...