जर गरमीमुळे तुमचे हाल झाले असतील बेहाल, हे फोटो पाहून मनाला वाटेल गारेगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 17:17 IST2019-04-12T17:01:02+5:302019-04-12T17:17:03+5:30

सध्या सगळीकडे चांगलाच उकाडा जाणवत आहे. त्यामुळे लोक कुठे झाड्याच्या सावलीत, कुणी मॉलमध्ये, कुणी एसी रुमजवळ थंडावा मिळवताना दिसत आहे. काही लोक थंड प्रदेशात फिरायला सुद्धा जातात. पण फिरायला तरी किती दिवस जाणार. त्यासाठी पैसेही खर्च करावे लागतात ना. पण या गरमीचं काहीना काही करावं लागतं. जेणेकरुन गरमीत थंड वाटेल. मग आम्ही विचार केला की, तुम्हाला काही खास फोटो दाखवूनच थंडाव्याची जाणीव करुन देऊ. निदान हे फोटो पाहून तुम्हाला थोडं तरी थंड वाटेलच. (Image Credit : Source: indobase)