'या' फोटोंवरून कळतं आपल्याला आश्चर्यचा धक्का देण्यात निसर्गाला चांगलीच मजा येते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 15:06 IST2019-07-24T14:54:30+5:302019-07-24T15:06:51+5:30

निसर्गाचं आश्चर्यकारक रूप नेहमीच आपल्यासमोर येत असतं. कधी हे रूप भयावह असतं तर कधी इतकं सुंदर की, समोर दिसतं त्यावर विश्वास बसत नाही. असेच निसर्गाचे काही फोटो आम्ही घेऊन आलो आहोत. (Image Credit : brightside.me)

लाव्हा रसाचा झरा...

जेवणात आढललेला मोती...

असाही लिंबू

संत्राचं पिल्लू...

पाण्यावर दगड....पाणी गोठलेलं आहे.