शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सारा आणि वीर,चर्चा नव्या जोडीची आणि सारासह जान्हवीच्या बदलत्या नात्याचीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2025 19:39 IST

1 / 10
सारा अली खान ही एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिच्या चित्रपटातील भूमिकांसाठी ती सतत चर्चेत असते.
2 / 10
पण सध्या सारा अली खान एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेचा विषय बनली आहे.
3 / 10
वीर पहारिया हा नवा चेहरा बॉलिवूड मध्ये सध्या गाजत आहे. वीर हा माहाराष्ट्राच्या माझी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंचा नातू आहे.
4 / 10
सध्या वीरचा स्काय फोर्स हा सिनेमा फारच चर्चेत आहे. पण त्या चर्चेचे कारण काही औरच आहे.
5 / 10
या चित्रपटात वीर आणि सारा अली खान एकत्र काम करताना दिसणार आहेत.
6 / 10
एकेकाळी त्या दोघांचे प्रेमसंबंध असल्याच्या बातम्यांनी आता जोर धरला आहे.
7 / 10
सोशल मिडिसावर त्यांचे जूने फोटो फारच वायरल झाले आहेत.
8 / 10
वीर हा शिखर पाहारियाचा भाऊ आहे. शिखर पाहारिया हा जान्हवी कपूरचा प्रियकर आहे.
9 / 10
जान्हवी कपूर आणि सारा अली खानच्या मैत्रीबद्दल आपण जाणून आहोत. त्यांची मैत्री व लव्हलाइफ याबद्दल सोशल मिडियात चर्चा आहे.
10 / 10
सारा अली खान तिच्या एक्स बॉयफ्रेंडबरोबर आता काम करणार आहे.
टॅग्स :Sara Ali Khanसारा अली खानbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीJanhavi Kapoorजान्हवी कपूर