मंगळसूत्राच्या पेंडंट्सचे पाहा १० सुंदर डिझाइन्स, दिसतात मोहक आणि बजेटप्रमाणे भरपूर व्हरायटीही उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:21 IST2024-12-21T18:02:25+5:302024-12-23T16:21:12+5:30

Mangalsutra Beautiful Stone Pendant Designs : पेंडटसाठी तुम्ही १ स्टोन, २ स्टोन, ३ स्टोन, असे डिजाईन्स निवडू शकता.

मंगळसुत्र (Mangalsutra) हा दागिना सौभाग्याचा अलंकार. आपलं मंगळसूत्र प्रत्येकीसाठी खास दागिना असतो. (Mangalsutra Beautiful Stone Pendant Designs)

काळ्या मण्यांचे मंगळसूत्र असो की गोल्डन तारेत तुम्ही मंगळसूत्र पेंडंट कसं निवडता हे फार महत्वाचं असतं. (Pretty Beautiful Stone Pendant For Mangalsutra)

पारंपारीक दोन वाट्यांचे पेंडंट जुन्या काळापासून प्रचलित आहे. आता त्यात बदल होऊन विविध प्रकारचे पेंडंट महिला गळ्यात घालतात.

पेंडटसाठी तुम्ही १ स्टोन, २ स्टोन, ३ स्टोन, असे डिजाईन्स निवडू शकता.

मंगळसुत्रात बारीक अमेरिकन डायमंडचे पॅटर्नही शोभून दिसेल.

सिंगल स्टोन आणि काळेमणी मंगळसूत्रात अगदी उठून दिसतात.

तुम्ही आपल्या आवडीनुसार पेडंडचा आकार ठरवू शकता.

ऑफिसला जाताना घालण्यासाठी तसंच रोजच्या वापरासाठी ही डिजाईन उत्तम आहे.

मंगळसूत्रात हार्ट शेपचे पॅटर्न शोभून दिसते.

(Image Credit - Social Media)