कुठलंही फेस सिरम वापरुन कसं चालेल, तुमच्या वयाप्रमाणे योग्य सिरम निवडण्याची ‘ही’ पाहा ट्रिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2025 18:05 IST2025-03-31T18:00:00+5:302025-03-31T18:05:01+5:30
Best face serum for your age: How to choose a face serum: Face serum for different skin types: How to apply face serum correctly: Skin care tips for glowing skin: Anti-aging serums for 30s, 40s, and 50s: आपल्या वयानुसार कोणते सिरम आपल्या त्वचेसाठी चांगले असेल हे पाहूया.

आजकाल प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. प्रत्येक वयोगटातील महिला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या त्वचेची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. (Best face serum for your age)
त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस सीरम हे अधिक महत्त्वाचे मानण्यात आले आहे. प्रत्येकाचा त्वचेनुसार आणि वयानुसार अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स तयार केले जातात. त्यातील एक फेस सिरम. (How to choose a face serum)
फेस सिरममुळे त्वचा मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. आपल्या वयानुसार कोणते सिरम आपल्या त्वचेसाठी चांगले असेल हे पाहूया. (Face serum for different skin types)
किशोरवयीन मुलींसाठी सॅलिसिलिक अॅसिड असलेले फेस सीरम चांगले आहे. याचा वापर आपण चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी करु शकतो.
१८ ते २५ दरम्यान आपले वय असेल तर हायलुरोनिक अॅसिड आणि ग्लिसरीन असलेले फेस सीरम वापरा. तसेच चेहऱ्यावर टॅनिंग होत असेल तर व्हिटॅमीन सी सीरम वापरा.
आपले वय २० ते २६ वयोगटातील असेल तर नियासिनॅमाइडचे जास्त प्रमाण असणारे फेस सीरम वापरायला हवे. यामध्ये व्हिटॅमिन बी ३ असते. ज्यामुळे आपला स्किन टोन चांगला होऊ शकतो. तसेच पिग्मेंटेशनची समस्या देखील दूर होईल.
आपले वय ३० च्या दरम्यान असेल तर पेप्टाइड्सयुक्त असणारे सिरम आपल्या त्वचेसाठी चांगले राहिल. डोळ्यांखाली असणारे काळे वर्तुळ यामुळे कमी होतील.