तुमच्या फिगरला शोभून दिसेल ‘असा’ निवडा पंजाबी ड्रेस! परफेक्ट पंजाबी ड्रेस निवडण्याची पाहा ट्रिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2025 18:04 IST2025-03-18T18:00:21+5:302025-03-18T18:04:18+5:30
How to Choose Punjabi Suit for Your Body Type: Punjabi Suit Styles for Different Body Types: Fashion Tips for Women: Choosing the Right Punjabi Suit: Best Punjabi Suit for Hourglass, Apple, and Pear Body Shapes: Punjabi Suits for Every Body Type: How to Style Punjabi Suits Based on Your Body Shape: आपल्या बॉडीनुसार आपण कोणत्या प्रकारचा पंजाबी ड्रेस घालायला हवा पाहूयात.

हल्ली तरुण पिढीपासून ते वयस्कर स्त्रियांना ड्रेस घालायला अधिक आवडतात. कोणत्याही समारंभात, पार्टीत किंवा फंक्शनमध्ये ड्रेस सहज कॅरी करता येतात. पंजाबी ड्रेस हा घालायला सोपा, वापरायलाही सोपा आणि सुटसुटीत असतो. (How to Choose Punjabi Suit for Your Body Type)
साडी जशी चापूनचोपून व्यवस्थित नेसली तर प्रत्येकालाच सुंदर दिसते अगदी तसाच योग्य फिटिंगमध्ये पंजाबी ड्रेस सुद्धा घातला तर तो आपल्याला उठून दिसेल.(Fashion Tips for Women) प्रत्येकाच्या बॉडी शेपनुसार कपड्यांचे कलेक्शन असते. आपल्या बॉडीनुसार आपण कोणत्या प्रकारचा पंजाबी ड्रेस घालायला हवा पाहूयात. (Punjabi Suit Styles for Different Body Types)
अॅपल शेप बॉ़डी असेल तर यामध्ये शरीराचा वरचा भाग गोलाकार आणि खालचा भाग हा बारीक असतो. या बॉडी टाइपमध्ये आपण कॉटन, सिल्क यांसारखे सैल आणि फॅब्रिक्स असलेले कपडे निवडायला हवेत. यामध्ये जाड कंबर असलेले प्लीट्ससारखे डिझाईन्स टाळा. (Choosing the Right Punjabi Suit)
पिअर शेप बॉडी असलेल्या महिलांचा वरचा भाग हा बारीक आणि खालचा भाग हा जाड असतो. यासाठी महिलांनी लांब फ्लोइंग कपडे निवडावे. यामध्ये लांबलचक अनारकली ड्रेस अधिक छान दिसतो.
स्ट्रेट बॉडी असणाऱ्या महिलांचे पोट सपाट असते आणि त्या दिसायला उंच असतात. त्यांनी गाऊन, अनाकरली आणि स्ट्रॅर्पी कुर्ती घालायला हवे. फ्लोअर लेन्थचा अनारकली ड्रेस त्यांच्यावर अधिक शोभून दिसतो.
कोको-कोला बाटली किंवा अवरग्लास फिगर प्रत्येक स्त्रिला हवी असते. या फिगरमध्ये कोणताही ड्रेस महिलांना सुट होतो. फ्लोई किंवा सैल फिटिंगच्या कपड्यात फिगर उठून दिसते.
आयताकृती बॉडी शेप असणाऱ्या महिलांनी पेप्लम स्टाईल, नारकली ड्रेसेस आणि ट्विन लेयर्ड सूट घालायला हवे. यामध्ये कॉन्ट्रास्टिंग रंग निवडा किंवा टेक्सचर निवडा.
ओव्हल बॉडी असणाऱ्या स्त्रियाते स्तन आणि छातीचा भाग मोठा असतो. या महिलांनी लांब कमीज आणि व्ही-नेक, जॅकेट स्टाईल सूट घालायला हवे. ज्यामुळे त्याची फिगर छान दिसेल.