1 / 6 केवळ व्यायाम नाही तर सुखानं जगण्याची प्रेरणा! रोज देतो आनंद तो फक्त -योग!2 / 6शरीरच नाही तर मनही ताळ्यावर राहावं, मती शाबूत राहावी म्हणून जगण्यात हवाच-योग!3 / 6पैसा कमवाल-लाइफस्टाइलही बदलाल पण समाधान कुठून आणाला? ते बळ देतो!- तो -याेग!4 / 6संतुलन सृष्टीचा नियम आहे, तेच संतुलन तुमच्या आयुष्यातही येईल-सोबत हवा - फक्त योग!5 / 6प्रत्येक श्वासाची जाणिव-प्रत्येक क्षणी जगण्याची ओढ, वर्तमानाचा हे भान-देतो कोण? फक्त योग!6 / 6शांतता -समाधान आणि आरोग्य-स्वत:साठी रोज द्या ३० मिनिटे! सुख प्रचंड कुणामुळे-फक्त योग.