Gudi Padwa 2025 Wishes: गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी उभारू प्रेमाची, संवादाची! पाहा मराठी शुभेच्छा संदेश आणि साजरा करा नववर्षाचा पहिला दिवस By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2025 15:41 IST
1 / 6 गुढी उभारु आनंदाची, चैतन्याची! लागो सुखाची तोरणं आपल्या दारी... गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 2 / 6 गुढीपाडवा सण आनंदाचा, नववर्ष लाभो ठेवा सुखसमृद्धीचा. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 3 / 6 आला वर्षाचा सण करु मुहूर्त जगण्याचा, गुढी पाडवा चैतन्याचा... 4 / 6 साडेतीन मुहूर्तावर करु मुहूर्त प्रेमाचा, मनमोकळं जगण्याचा आपली माणसं जपण्याचा... गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 5 / 6 सारं शुभ घडावं हीच प्रार्थना, गुढी पाडव्याला नव्या जगण्याची लाभो चेतना! गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 6 / 6 जगण्याची यात्रा व्हावी शुभंकर, गुढी उभारु आनंद घरभर... गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आणखी वाचा