ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला शिवा बो डिजाईन्स; १० नवीन फॅशनेबल पॅटर्न्स, सुंदर-हॉट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 17:06 IST2025-09-14T16:14:56+5:302025-09-14T17:06:44+5:30

Bow Blouse Designs : काहीजणांना लॉग्न बो आवडतात तर काहीजणांना शॉर्ट डिजाईनचे बो आवडतात.

साडी कितीही महाग, भरगच्च असली किंवा सिंपल असली तरी तुम्ही साडीवरच ब्लाऊज कसं शिवता हे फार महत्वाचं असतं. ब्लाऊजच्या मागच्या बाजूला बो लावून तुम्ही सुंदर लूक मिळवू शकता. (How To Style a Bow Blouse designs)

व्हि नेक किंवा स्वेअर नेक ब्लाऊज शिवून तुम्ही बो लावून घेऊ शकता. (Bow Style Blouse Design)

काहीजणांना लॉग्न बो आवडतात तर काहीजणांना शॉर्ट डिजाईनचे बो आवडतात.

प्लेन सिंपल बो लावण्यापेक्षा तुम्ही यावर स्टोन किंवा मोत्यांचे वर्क करून घेऊ शकता.

ब्लाऊजला नॉड लावलेलीही छान दिसेल. बो च्या खालच्या बाजूला तुम्ही स्टोनचे वर्क करू शकता.

मटका किंवा गोल शेपचा गळा शिवून तुम्ही त्यावर नॉड्सस लावू शकता.

कडेला तुम्ही लेस किंवा मोत्यांची डिजाईन जोडू शकता.

मागे बो लावणार असाल तर स्लिव्हजलेस पॅटर्नचं ब्लाऊजसुद्धा सुंदर दिसेल.

जुन्या स्टाईलच्या ब्लाऊजला तुम्ही नवीन टच देऊ शकता. त्यासाठी बो डिजाईन्स उत्तम आहेत.

मागे बटन्स आणि हूक्स लावू शकता. किंवा गळा मोकळा नको असेल तर तुम्ही त्यात नेटचं पॅटर्न शिवू शकता.