शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुकाराम महाराज पालखी साेहळ्याच्या रिंगणाची काही क्षणचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 4:52 PM

1 / 4
अश्व रिंगणाच्या सुरुवातील तुळशी वृंदावन धारक महिला यांचे रिंगण उत्साहात पार पडले.
2 / 4
या रिंगणामध्ये वारकऱ्यांनी माेठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
3 / 4
रिंगणापूर्वी वारकरी भाविकांनी तयार केलेला मानवी मनोरा
4 / 4
अश्व रिंगणानंतर अश्वाच्या चरणाची रज भाळी लावण्यासाठी भाविकांनी केलेली गर्दी
टॅग्स :Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPuneपुणेsant tukaramसंत तुकाराम