शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Fashion Street Market Fire: पुण्याच्या फॅशन स्ट्रीटच्या धगधगत्या ज्वाळा; पहा कॅम्पमधील अग्नितांडवाचे भयावह फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 8:12 AM

1 / 13
पुण्यातल्या कॅम्प परिसरातल्या फॅशन स्ट्रीटला रात्री ११ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, अनेक दुकाने जळून खाक झाली.
2 / 13
अग्निशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी पोहचले असताना गर्दीमुळे आग विझवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या, साधारण २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं.
3 / 13
कॅम्प परिसरातलीच आगीची पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवाजी मार्केटमध्ये देखील आग लागली होती. पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीट हे प्रसिद्ध कपड्यांचे मार्केट आहे.
4 / 13
अत्यंत तोकड्या जागेत असलेले हे मार्केट अनेक पुणेकरांचे आकर्षण राहिलं आहे. या आगीत व्यापाऱ्यांचे लाखोंचे रुपयांचे नुकसान झाले आहे.
5 / 13
गेल्या काही वर्षांपासुन हे मार्केट इथून हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आग नेमकी लागली कशी याची चौकशी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
6 / 13
आगीत काही कोटींचे नुकसान झाले असून आत जाण्यासाठी मार्ग नसल्याने मोहम्मद रफी चौक, मोती बिल्डिंगची गल्ली, आणि फॅशन स्ट्रीटच्या बाहेर फायर ब्रिगेडच्या गाड्या थांबवल्या होत्या.
7 / 13
२०१७ मध्ये मुंबईतील कमला मिल परिसरात आगीची दुर्घटना घडली होती, त्यानंतर पुणे येथील फॅशन स्ट्रीटचे कॅन्टोन्मेंट, पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपाने २०१८ साली संयुक्त रित्या फायर ऑडिट करत फॅशन मार्केट धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता.
8 / 13

9 / 13

10 / 13

11 / 13

12 / 13

13 / 13

टॅग्स :fireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल