पुणे : PMPMLचा ब्रेक फेल झाल्यानं 7 वाहनांना बसली धडक, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 14:15 IST2017-11-06T14:07:52+5:302017-11-06T14:15:55+5:30

पुण्यातील अप्पर अंबामाता रस्त्यावर PMPMLचा ब्रेक झाल्यानं 7 वाहनांना बसली धडक
अपघातात एकाचा मृत्यू, 5 जण जखमी
अपघातातील जखमींना व मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पीएमपी विभागाने तातडीने मदत द्यावी, स्थानिक नगरसेविका रुपाली धाडवेंची मागणी
अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू
अपघात घडला त्याचवेळी मुक्तांगण शाळेची बसदेखील त्या ठिकाणी आली होती, सुदैवानं विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे इजा झालेली नाही