शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Photos: टाळ - मृदंग अन् माऊलींचा जयघोष; आळंदीत वैष्णवांचा मेळा, पहा आकर्षक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 4:55 PM

1 / 8
आषाढी वारी प्रस्थान सोहळयासाठी लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल
2 / 8
आषाढी वारी सहभागी झालेले वारकरी सेल्फी काढण्यात दंग
3 / 8
माऊलींच्या मुख्य मंदिरात नतमस्तक होताना महिला वारकरी
4 / 8
टाळ - मृदंगाच्या गजरात मग्न वारकरी महिला
5 / 8
इंद्रायणी तीरावर मृदुंगाच्या तालावर बेभान होऊन नाचणारे वारकरी
6 / 8
इंद्रायणी तीरावर जमलेले लाखो वैष्णव
7 / 8
इंद्रायणी पाण्यात स्नान करताना असंख्य वारकरी
8 / 8
माऊली थोड्याच वेळात प्रस्थानासाठी सज्ज असताना वारकरी इंद्रायणी तीरावर प्रतीक्षेत
टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीSocialसामाजिक