अथक परिश्रमाचे झाले सार्थक..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 17:38 IST2021-01-12T17:16:05+5:302021-01-12T17:38:24+5:30
कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला असताना आमच्या कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लस तयार करण्यासाठी वाहून घेतले होते.

उभ्या संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जात कोविशील्ड लसची केली निर्मिती ( सर्व छायाचित्रे : विशाल तोरडे)
प्रचंड मेहनत आणि कोरोनाची दहशत यातुन लस तयार करण्यात यशस्वी
सिरम कंपनी करते तब्बल १८ प्रकारच्या लसींचे उत्पादन; मात्र गेले काही महिने केवळ कोरोनावर लक्ष केंद्रीत
मानवाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला असताना मिळाला संपूर्ण मानव जातीला दिलासा
आदर पुनावाला यांनी बाधित कर्मचारी, त्यांचे कुटुंबियांची घेतली खुप काळजी