By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 11:55 IST
1 / 5नाताळला अवघा पंधरवडा शिल्लक असल्यामुळे तयारीला सुरुवात झाली आहे. रास्तापेठेतील ख्राईस्ट चर्च'मध्ये सुरु असलेल्या तयारीचे हे दृश्य. 2 / 5लाडक्या सॅंटाक्लॉजच्या स्वागतासाठी बच्चेकंपनी आतुर झाली आहे. 3 / 5वर्षातून एकदा साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी बाजारात खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. 4 / 5लहान मुलांसह आबालवृद्धही खरेदीत रंगून गेले आहेत. 5 / 5पुण्यातील कॅम्प परिसरातील एम जी रोडवरचे हे दृश्य (सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे)