किती गोड ! बच्चेकंपनी आंबे खाण्यात दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 19:42 IST
1 / 5 आंबे खाण्याची चिमुरड्यांची लगबग बघण्यासारखी होती 2 / 5कोण खातंय सर्वाधिक आंबे यासाठी लागली होती 'गोड स्पर्धा'3 / 5चेहरा पण माखला आंबरसात !4 / 5 मनसोक्त हापूस खाण्याची त्यांनी भागवली हौस 5 / 5आंब्याच्या मेजवानीत लहानग्यांची धमाल