शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Photos: पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा; भगवे ध्वज, पारंपरिक पोशाखात नागरिक मोर्चात सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 2:17 PM

1 / 10
पुण्यात हिंदू संघटनांच्या वतीने रविवारी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन
2 / 10
मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला
3 / 10
पारंपरिक वेशभूषेत शंखनाद करताना महिला
4 / 10
मोर्चात हजारो नागरिक सहभागी
5 / 10
भगवे ध्वज, पारंपरिक पोशाखात नागरिक घोषणाबाजी करत मोर्चात सहभागी
6 / 10
मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
7 / 10
टाळ अन् मृदंग घेऊन मुले सहभागी झाली होती
8 / 10
मोर्चात असंख्य भगवे झेंडे, पताका अन् जय श्रीरामच्या घोषणा
9 / 10
मोर्चा जाणाऱ्या मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली
10 / 10
मोर्चा सकाळी दहा वाजता या मोर्चाला लाल महालापासून सुरुवात झाली
टॅग्स :PuneपुणेagitationआंदोलनShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजHinduहिंदूSocialसामाजिक