शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पुण्याचे उड्डाणपूल पण त्यांच्याखाली अस्वच्छतेची झूल !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 2:51 PM

1 / 6
स्मार्ट सिटी असलेल्या पुणे शहरातील उड्डाणपुलांची दिवसेंदिवस दुरावस्था होत असून महापालिकेने त्यांच्या स्वच्छतेकडे आणि निगराणीकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.
2 / 6
काही पुलांखाली कचऱ्याचे ढीग साचले असून ते बघता अनेक दिवस स्वच्छताही झाली नसल्याचे निदर्शनास येत आहे
3 / 6
विद्यापीठच्या सामोरील उड्डाणपुलाखाली काही कुटुंब रात्री वास्तव्यास असतात
4 / 6
स्मार्ट सिटी अंतर्गत उड्डाणपुलाचे खांब सुशोभित केले असले तरी आजूबाजूची अस्वच्छता कायम आहे.
5 / 6
लहान मुलांसह महिलाही उड्डाणपुलाचा वापर आश्रयाकरिता करत आहेत.
6 / 6
कचरा टाकू नये या फलकाखालीच टाकलाय कचरा (सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे)
टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटीMukta Tilakमुक्ता टिळक