डान्सिंग क्वीन माधुरी दीक्षितचा 'बाइक रायडर' अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 16:19 IST2018-02-06T14:42:45+5:302018-02-06T16:19:27+5:30

डान्सिंग क्वीन माधुरी दीक्षितचे काही नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोंमध्ये माधुरी दीक्षित बाइक चालवताना दिसत आहे. माधुरी एखाद्या रायडरप्रमाणे लेदर जॅकेट, शूज आणि हेल्मेट घातलं आहे

हे फोटो माधुरीचा आगामी मराठी चित्रपट 'बकेट लिस्ट'च्या सेटवरील आहेत.

पुण्यात चित्रपटाचं शुटिंग सुरु आहे.