मंत्रिमंडळ विस्तारासोबत 'या' सहा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 01:33 PM2019-06-16T13:33:40+5:302019-06-16T13:38:40+5:30

दिलीप कांबळे यांच्याकडे सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून जबाबदारी होती.

अंबरीश अत्राम यांच्याकडे आदिवासी विकास राज्यमंत्री म्हणून जबाबदारी होती.

प्रकाश मेहता यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रिपदाची जबाबदारी होती. ताडदेव येथील एम. पी. मिल कम्पाऊंड प्रकरणी मेहता यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला होता.

प्रविण पोटे हे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि पर्यायवरण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी होती

राजकुमार बडोले हे सामाजिक न्यायमंत्री म्हणून काम करत होते.

विष्णू सावरा यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रिपदाची जबाबदारी होती.