Eknath Shinde Cabinet Expasion: मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष खाते वाटप आणि बंगले वाटपावर लागले आहे. शिंदे रात्रीच वर्षा बंगल्याच्या डागडुजीची पाहणी करून आले. ...
Eknath Shinde Cabinet Expansion: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बच्चू कडू नाराज आहेत. त्यांनी आजच शिंदे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. यानंतर आता भाजपाचा शिंदे गटातील तीन मंत्र्यांना विरोध होता, असे समोर आले आहे. ...
Maharashtra Political Crisis: नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात संजय राठोडांचा समावेश केल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली असली, तरी एकनाथ शिंदेंनी स्मार्ट खेळी करत एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे. ...
बिहारच्या राजकारणात केव्हा काय होईल याचा काही नेम नाही. जदयू-भाजपमध्ये अगदी काही दिवसांपूर्वी मधूर संबंध असताना आता दोन्ही पक्षांमध्ये विस्तव जात नाही असं वातावरण निर्माण झालं आहे. बिहारमध्ये महाराष्ट्रासारखी परिस्थिती होण्याआधीच नितीश कुमार यांनी भा ...
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे गटाने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली असली, तरी आता निवडणूक आयोगाकडे कोणते पर्याय आहेत? जाणून घ्या, पुढील प्रक्रिया... ...