माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहाकाळ जागेवर राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी तब्बल १ लाख १२ हजार ९६३ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजय नोंदविला.संपूर्ण राज्याच ...
राणेंची खिल्लीविधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या राणेंची राजकीय कारकीर्द धोक्यात आली होती. वांद्र्यातील या निवडणुकीत त्यांनी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती मात्र त्यांच्या पदरी अपयशच आले.सोशल मीडियावर राणेंची खिल्लीराणेंचे भवितव्य काय? ...
ज्यांची नावं दोन मतदारसंघात आहेत त्यांनी एका ठिकाणी मतदान करून दुस-या मतदारसंघात जाऊन तिथंही मतदान करण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला होता. मधल्या काळात बोटाची शाई पुसायला विसरू नका असं सांगायलाही पवारसाहेब विसरले नव्हते.देशद्रोही दहशतवादी आणि एमआयएम ...
नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवणा-या किरण वालीया यांचादेखील निवडणुकीत पराभव झाला. वालीया या थेट तिस-या स्थानावर फेकल्या गेल्या असून त्यांना अवघी ४७८१ मतं मिळाली आहेत. या मतदारसंघातून अरविंद केजरीवाल हे ५७ २१३ मतं ...
आयपीएसप्रमाणेच अनेक माजी आयएएस अधिका-यांनीही निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. उत्तम खोब्रागडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरपीआयमध्ये प्रवेश केला. तर विजय नहाटा यांनी शिवसेनेची वाट धरली होती.माजी आयपीएस अधिकारी पीके जैन यांनीही त्यांचा पो ...
ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ओबामांच्या दौ-यानिमित्त दिल्लीत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.स्वागतानंतर ओबामा मिशेल ओबामा आणि मोदी अभिवादन करताना.नवे पर्व.... ओबामा आणि मोदी यांच्या गळाभे ...
कार्यक्षम अभ्यासू अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहेच. पण आज मात्र ते एका जबाबादार पित्याच्या भूमिकेत होते. डॅडी डे निमित्त देवेंद्र फडणवीस त्यांची कन्या दिविजा हिच्या शाळेत उपस्थित होते.इतर सर्वसामान्य पालकांप्रमाणेच ते यावेळी आपल्या म ...
जागतिक दहशतवादाविरोधात सर्वच देशांनी सामूहिक लढा उभारल्यास यात यशप्राप्ती होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.सुधारणा प्रक्रियेचे सुलभीकरण होण्याची गरज असून प्रशासन सुधारले पाहिजे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी 20 समूहा ...