सरकारनामा...
By admin | Updated: May 12, 2017 00:00 IST2017-05-12T00:00:00+5:302017-05-12T00:00:00+5:30

यावेळी विजय दर्डा यांनी अमिताभ आणि राम गोपल वर्मा यांना सरकार 3 या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डांशी गप्पा मारताना अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

स्वाक्षरी करताना अमिताभ बच्चन

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन आणि रामगोपाल वर्मा यांनी मनमोकळ्यापणे गप्पा मारल्या

यावेळी अमिताभ बच्चन आणि राम गोपाल वर्मा यांचे लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी स्वागत केले.

रामगोपाल वर्मा दिग्दर्शित सरकार ३ हा बहुप्रतीक्षित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. चित्रपटाच्या प्रमोशन साठी महानायक अमिताभ बच्चन आणि राम गोपाल वर्मा यांनी लोकमतला भेट दिली.

















