शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Delhi Election Result 2020 : विजयी जल्लोषात 'आम आदमी'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 6:07 PM

1 / 7
आपच्या विजयी आघाडीनंतर सकाळपासूनच आपच्या कार्यालयाबाहेर आणि दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे
2 / 7
लहानांपासून ते थोरांपर्य, बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच आम आदमी जल्लोषात दंग झाल्याचं दिसून येतंय.
3 / 7
सध्या आप ६३ जागांवर आघाडीवर असून भाजपा ७ मतदारसंघांत पुढे आहे. सलग दोन निवडणुकांमध्ये ६० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा करिश्मा आपनं करुन दाखवला आहे.
4 / 7
केजरीवाल हे कट्टर देशभक्त आहेत, म्हणूनच त्यांना दिल्लीकरांनी निवडणूक दिलंय, असा प्रचारही तिरंगा घेऊन जल्लोषात होतोय
5 / 7
आम आदमी पक्षाच्या आणि केजरीवाल यांच्या प्रचारमोहिमेत या ज्युनियर केजरीवालनेही आपलं योगदान दिलंय, चिमुकल्याचा फोटो व्हायरल होतोय
6 / 7
आम आदमी पक्षाचे सर्वात तरुण नेते आणि नवनिर्वाचित आमदार राघव चढ्ढांच्या विजयाचा जल्लोष, गर्दीच्या गराड्यात आम आदमी
7 / 7
मतदान मोजणीनंतर सर्वाधिक मते घेऊन विजय मिळविणाऱ्या अमनतुल्लाह यांना मीडिया अन् कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता
टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालElectionनिवडणूकResult Dayपरिणाम दिवस