विरोधी विचारधारेचे सगळे नेते एकत्र; पाहा महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीतील ऐतिहासिक छायाचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 21:19 IST
1 / 8राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र महाविकासआघाडीची स्थापना केली आहे. भाजपाविरोधात हे तीन पक्षांच्या विरोधी विचारधारेचे नेते एकत्र पाहायला मिळाले2 / 8सांताक्रूझ येथील ग्रँड हयात या हॉटेलला आम्ही १६२ या कार्यक्रमातंर्गत सर्व आमदारांना एकत्रित आणण्यात आलं. त्यावेळी या आमदारांना पक्षाविरोधात कृत्य करणार नाही अशी शपथ देण्यात आली. 3 / 8या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित होते. 4 / 8 या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केले. 5 / 8तसेच यावेळी तीन पक्षाचे तरुण आमदारही एकत्र येत एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसत होते. 6 / 8तसेच यावेळी तीन पक्षाचे तरुण आमदारही एकत्र येत एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसत होते. 7 / 8तसेच यावेळी तीन पक्षाचे तरुण आमदारही एकत्र येत एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसत होते. 8 / 8तसेच यावेळी तीन पक्षाचे तरुण आमदारही एकत्र येत एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसत होते.