1 / 6पीक विम्याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ देऊनही कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे न भेटल्याने गुरुवारी सायंकाळी वादास सुरुवात झाली 2 / 6उप विभागीय कृषी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना वादाला सुरुवात झाली3 / 6अचानक कार्यकर्त्यांनी तोडफोडीला सुरुवात झाली4 / 6यातच आंदोलक कार्यकर्त्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी आऱटी़ सुखदेव यांच्याच अंगावर अशी खुर्ची फेकली़ 5 / 6अंगावर आलेल्या खुर्चीखाली बचाव करताना उपविभागीय कृषी अधिकारी आऱटी़ सुखदेव़.6 / 6आंदोलनानंतर भाजप कार्यकर्ते व पोलीस अधिकार यांच्यात बाचाबाची झाली.