'या' हॉट मॉडेलबरोबर डेटिंग करतोय जगविख्यात खेळाडू; दोघांच्या बोल्ड फोटोने घातलाय धुमाकूळ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 07:13 PM2019-12-05T19:13:05+5:302019-12-05T19:17:21+5:30

एका हॉट मॉडेलबरोबर एक जगविख्यात खेळाडू डेटिंग करत आहे.

या दोघांनी आपल्या सोशल मीडियावर आपले हॉट फोटो पोस्ट केले असून ते चांगलाच वायरल झालेले आहेत.

आता ही मॉडेल आणि जगविख्यात खेळाडू कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

रशियाची टेनिस सम्राज्ञी आणि आपल्या सुंदरतेने सर्वांनाच घायाळ करणाऱ्या मारिया शारापोव्हाबरोबर या टेनिसपटूचे अफेअर होते.

काही दिवसांपूर्वीच मारिया आणि या टेनिसपटूचे अफेअर संपुष्टात आले.

मारियाबरोबरचे अफेअर संपल्यानंतर आता जर्मनीची सपरमॉडेल असलेल्या ब्रेंडा पॅटेआबरोबर त्याचे अफेअर सुरु झाल्याची जोरदार चर्चा आहे.

ब्रेंडा ही गेल्या काही स्पर्धांमध्ये या टेनिसपटूला पाठिंबा देण्यासाठी गेल्याचे पाहायला मिळाले आहे.

या दोघांचे बरेच हॉट फोटो वायरल झाल्यामुळे त्यांच्यामध्ये अफेअर असल्याची चर्चा आहे.

ब्रेंडाबरोबर सध्या अफेअर सुरु आहे ते २२ वर्षीय प्रसिद्ध टेनिसपटू अॅलेक्झँडर ज्वेरेरचे.