ऑलिम्पिक पदकविजेती झाली न्यूड; विवस्त्र फोटो झाले पटकन वायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 08:09 PM2019-09-20T20:09:44+5:302019-09-20T20:14:16+5:30

अमेरिकेच्या या पदकविजेत्या महिला खेळाडूने आपले न्यूड फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

या महिला खेळाडूने तब्बल तीनवेळा ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावले आहे. त्यामुळेच तिचे फोटो वायरल झाल्याचे म्हटले जात आहे.

गोल्फ जगतातील अव्वल खेळाडू टायगर वूड्सबरोबर ती रिलेशनशिपमध्ये होती.

अमेरिकेची लिंडसे वॉन ही एक स्की रेसर (बर्फांमधील शर्यत) आहे.

आतापर्यंत वॉनने ऑलिम्पिकमध्ये तब्बल तीन पदकांची कमाई केली आहे.

विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तर तब्बल 82 पदकं तिच्या नावावर आहेत.

वॉनने आपला हा न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो वायरल झाला आहे.