'या' खेळाडूचे हॉट फोटो पाहाल तर चक्रावून जाल, वायरल झाले फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 08:52 PM2020-01-13T20:52:23+5:302020-01-13T20:55:40+5:30

सध्याच्या घडीला या अव्वल स्थानावर असलेल्या माहिला खेळाडूची चांगलीच चर्चा आहे.

या खेळाडूच्या कामगिरीपेक्षा तिच्या हॉट फोटोंची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

या खेळाडूने आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

हा फोटो पोस्ट केल्यानंतर करोडो चाहत्यांनी या फोटोला लाईक केले आहे

ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा जिंकल्यावर ही महिला टेनिसपटू चर्चेत आली होती.

ही महिला खेळाडू नेमकी आहे तरी कोण, हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल.

ही महिला खेळाडू आहे डेन्मार्कची कॅरोलिन वॉझ्निऑकी.

कॅरोलिनचे इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असल्याचे म्हटले जाते.

आता यापुढे कॅरोलिन कोणती ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणार, याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष असेल.