Nick Kyrgios kissing girlfriend Costeen Hatzi: खेळाचा सराव अन् गर्लफ्रेंडला किस... टेनिस कोर्टवरच्या फोटोची रंगलीय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 20:19 IST
1 / 10ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला सोमवारपासून सुरूवात झाली. ऑस्ट्रेलियन टेनिसस्टार निक कार्गिओसदेखील या स्पर्धेत सहभागी झाला आहे. या स्पर्धेआधी सराव सत्रात तो टेनिस कोर्टवर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिसला.2 / 10२६ वर्षीय निकला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून तो नुकताच बरा झाला आणि तो टेनिस कोर्टवर सरावासाठी उतरला.3 / 10मेलबर्नमध्ये निक सरावासाठी आला त्यावेळी त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड कोस्टीन हॅट्झीदेखील (Costeen Hatzi) हजर होती.4 / 10सराव सत्रादरम्यान निक ची गर्लफ्रेंड कोस्टीन तेथेच टेनिस कोर्टच्या बाजूला बसून राहिली होती. त्यावेळी निकने तिला सरावादरम्यान किस केलं.5 / 10निकने या सराव सत्रातील काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.6 / 10एका फोटोत तो आपल्या गर्लफ्रेंडला किस करताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत तो फोटोग्राफर्ससाठी पोज करताना दिसत आहे.7 / 10निक कोस्टीनसोबतच्या रिलेशनशीपबद्दल या वर्षाच्या सुरूवातीला उघडपणे बोलला होता.8 / 10कोस्टीन २१ वर्षांची आहे. ती सिडनीत वास्तव्यास आहे. ती स्वत: एक ब्लॉगर आहे.9 / 10दोघांनी त्यांचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यातच सराव सत्रादरम्यान किस करतानाचा फोटो निकने शेअर केला आहे.10 / 10सर्व फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम (निक कर्गिओस आणि कॉस्टीन हॅट्झी)