शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाबो; ऐतिहासिक विजयाच्या आनंदात 'तिनं' केलं न्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 12:38 PM

1 / 11
UFC चॅम्पियन अमांडा ननेस हीनं मंगळवारी फेलिसिया स्पेन्सरवर ऐतिहासिक विजय मिळवला.
2 / 11
विजयानंतर तिनं चक्क न्यूड फोटोशूट करून सेलिब्रेशन केलं. तिचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
3 / 11
32 वर्षीय अमांडानं तिच्या सोशल मीडियावर ESPN Body Issue cover फोटो शेअर केला. त्यात तिच्या अंगावर एकही वस्त्र दिसत नाही.
4 / 11
स्पेन्सरवर विजय मिळवून अमांडानं फिदरवेट आणि बँटमवेट जेतेपद कायम राखले.
5 / 11
एकाचवेळी दोन्ही जेतेपद कायम राखणारी ती पहिली महिला खेळाडू बनली.
6 / 11
ब्राझिलची ही स्टार खेळाडूनं निर्विवादपणे हा सामना जिंकला. 2014पासून ती अपराजित आहे.
7 / 11
या विजयानंतर तिनं इंस्टाग्रावरील तिच्या 12 लाखांहून अधिक चाहत्यांना भेट दिली आणि ती म्हणजे न्यूड फोटोची.
8 / 11
तिनं गतवर्षीही मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं, परंतु त्यावेळी तिच्या शरिरावर तिनं जिंकलेले बेल्ट होते.
9 / 11
यावेळी मात्र तिनं शरिरावर काहीच ठेवलेलं नाही.
10 / 11
अवघ्या काही तासांत तिच्या फोटोला दीड लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
11 / 11
हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
टॅग्स :Wrestlingकुस्तीSocial Mediaसोशल मीडिया