नवी मुंबईत रामनवमीचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 15:03 IST2018-03-25T15:03:13+5:302018-03-25T15:03:13+5:30

देशातील इतर भागांप्रमाणेच आज नवी मुंबईतही राम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम श्री रामांच्या प्रतिमेला स्नान घालून तिचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर श्रीरामांच्या प्रतिमेला पाळण्यात ठेवून रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

श्रीरामांच्या पाळण्याला झोके देताना महिला.