नवी दिल्लीतल्या वॅक्स म्युझियममध्ये अवतरले क्रिकेट, राजकारण आणि बॉलिवूडचे विश्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 15:58 IST2017-12-01T15:45:03+5:302017-12-01T15:58:42+5:30

लंडनच्या धर्तीवर नवी दिल्लीत मादाम तुसाँ वॅक्स म्युझियम सुरु होणार आहे. प्रसिद्ध बॉक्सर मेरी कोमच्या मेणाच्या पुतळयाशेजारी एका तरुणीने दिलेली पोझ.

नवी दिल्लीत मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा शतक झळकावल्यानंतरचा आणि कपिल देवचा गोलंदाजी करतानाचा मेणाचा पुतळा.

मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा सायकल चालवतानाचा मेणाचा पुतळा.

नवी दिल्लीच्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहीद भगत सिंग आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची हुबेहूब प्रतिकृती.

नवी दिल्लीच्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहीद भगत सिंग आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची हुबेहूब प्रतिकृती.