ही आहेत भारतातली टॉप 5 संस्कृत विद्यापीठं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 03:12 PM2019-11-22T15:12:05+5:302019-11-22T15:18:14+5:30

संस्कृत भाषा सध्या दुरापास्त होत चालली आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी अनेक विद्यापीठं कार्यरत आहेत. काही विद्यापीठांनी संस्कृतचं महत्त्व आजही अबाधित ठेवलेलं आहे. विशेष म्हणजे संस्कृत ही भाषा सगळ्याच जाती-धर्मातील लोक आत्मसात करताना दिसत आहेत. काही विद्यापीठं आजही संस्कृत शिकवण्यासाठी ओळखली जातात. संस्कृतचं महत्त्व या विद्यापीठांमुळेच टिकून आहे. आजघडीला संस्कृत विद्यापीठात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी संस्कृत शिकवण हा करियर एक भाग होऊन राहिलेला आहे.

द संस्‍कृत कॉलेज अँड युनिव्हर्सिटी, कोलकाता, पश्चिम बंगाल

संपूर्णानंद संस्‍कृत विश्‍वविद्यालय, वाराणसी, उत्तर प्रदेश

राष्‍ट्रीय संस्‍कृत विद्यापीठ, तिरुपती, आंध्र प्रदेश

राष्‍ट्रीय संस्‍कृत संस्‍थान, लखनऊ, उत्तर प्रदेश

कमलेश्‍वर सिंह दरभंगा संस्‍कृत युनिव्हर्सिटी, दरभंगा, बिहार