तेजस हवाई दलात दाखल

By admin | Updated: July 1, 2016 00:00 IST2016-07-01T00:00:00+5:302016-07-01T00:00:00+5:30

विंग कमांडर राजीव कोठीयाला हे तेजस चालवणारे पहिले वैमानिक आहेत. १० जानेवारी २०११ रोजी तेजसला पहिले क्लिअरन्स ऑपरेशन मिळाले.

४ जानेवारी २००१ रोजी तेजसने पहिल्यांदा आकाशात भरारी घेतली. ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा ११ वर्ष विलंबाने तेजसने पहिले उड्डाण केले.

तेजसच्या पहिल्या स्क्वाड्रनला फ्लाईंग डागर्स असे नाव देण्यात आले आहे.

भारताचे तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी या विमानाचे

एकाचवेळी अनेक भूमिका पार पडू शकणारे तेजस जगातील सर्वात लहान आणि हलके सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे.

हिंदुस्थान एॅरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलेल्या तेजस या लढाऊ विमानाचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला.