शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Republic Day 2020: 'असा' साजरा झाला स्वतंत्र भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन! पाहा ऐतिहासिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 10:32 AM

1 / 8
प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर करण्यात येणा-या परेडची झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी.
2 / 8
26 जानेवारी 1950 रोजी भारतानं राज्यघटना स्वीकारली आणि लोकशाही अस्तित्वात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्या प्रजासत्ताक दिनी सलामी स्वीकारताना.
3 / 8
पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी झालेले डॉ. राजेंद्र प्रसाद. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची परंपरा 1955 सालापासून सुरू झाली.
4 / 8
आयर्विन स्टेडिअमवर ध्वजारोहणानंतर तिरंग्याला सलामी देताना डॉ. राजेंद्र प्रसाद
5 / 8
पहिल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात इंडोनेशियाचे अध्यक्ष परदेशी पाहुणे म्हणून उपस्थित होते.
6 / 8
भारतीय लष्कराची परेड
7 / 8
26 जानेवारी 1950 रोजी सी. राजगोपालाचारी यांनी भारताला सार्वभौम प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले
8 / 8
26 जानेवारी 1950 रोजी सी. राजगोपालाचारी यांनी भारताला सार्वभौम प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले
टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनIndiaभारत