सात जन्माचं नातं: १७ व्या वर्षी झाला होता अॅसिड हल्ला, आता मुलीनं केला आपल्या बॉयफ्रेन्डशी विवाह
Published: March 3, 2021 03:28 PM | Updated: March 3, 2021 04:16 PM
Acid attack survivor is married with boyfriend : वयाच्या १७ वर्षी अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या प्रमोदिनीने सोमवारी तिच्या प्रियकराशी लग्न केले. ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यात राहणारी २९ वर्षांची प्रमोदिनी हिचा प्रियकर सरोज साहू याच्याशी नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत सोमवारी लग्नसोहळा पार पडला.