जातीय तणावाने आसनसोल पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 21:50 IST2018-03-28T21:50:40+5:302018-03-28T21:50:40+5:30

रामनवमी दिवशी पेटलेल्या जातीय तणावामुळे पश्चिम बंगालमधील आसनसोल शहर होरपळले आहे.

दंगेखोरांनी केलेल्या जाळपोळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.

जमावाने केलेली जाळपोळ.

दरम्यान जातीय तणावाबाबत कोणत्याही अफवा पसरवू नयेत असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :बातम्याnews