लाईव्ह न्यूज :

National Photos

LACवरील तणावादरम्यान भारत आणि जपानमध्ये झाला मोठा करार, आता चीनला पळता भुई थोडी होणार - Marathi News | A big deal was struck between India and Japan during the LAC tensions | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :LACवरील तणावादरम्यान भारत आणि जपानमध्ये झाला मोठा करार, आता चीनला पळता भुई थोडी होणार

लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि जपानमध्ये असा एक करार करण्यात आला आहे ज्यामुळे विस्तारवादी चीनची पळता भुई थोडी अशी अवस्था होण्याची शक्यता आहे. ...

चीन आणि भारतीय सैनिक आमनेसामने, चकमकीचा नवा व्हिडीओ आला समोर - Marathi News | News video of chinese troops fighting with indian soldiers at lac | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन आणि भारतीय सैनिक आमनेसामने, चकमकीचा नवा व्हिडीओ आला समोर

चीन आणि भारतीय सैनिकांमधील चकमकींचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही देशांचे सैनिक सीमेजवळ ओरडताना दिसत आहेत. ...

CoronaVirus News : बापरे! मे महिन्यापर्यंत तब्बल 64 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, ICMRचा धक्कादायक खुलासा - Marathi News | CoronaVirus Marathi News results first national sero survey till may 64 lakh people corona | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! मे महिन्यापर्यंत तब्बल 64 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, ICMRचा धक्कादायक खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच ICMR ने केलेल्या पहिल्या राष्ट्रीय सीरो सर्वेक्षणांचा निकाल समोर आला आहेत. यामधून कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

केंद्र सरकारने कामगार कायद्यात केले तीन महत्त्वाचे बदल, कर्मचारी कपातीबाबत केल्या विशेष तरतुदी - Marathi News | The Central Government has made three important changes in the Labor Act, special provisions regarding staff cuts | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारने कामगार कायद्यात केले तीन महत्त्वाचे बदल, कर्मचारी कपातीबाबत केल्या विशेष तरतुदी

केंद्रीय कॅबिनेटने मंगळवारी सोशल सिक्युरिटी, इंडस्ट्रियल रिलेशन्स आणि ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थबाबत कामगार कायद्यामध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे. ...