लाईव्ह न्यूज :

National Photos

सावध व्हा! तुमच्यावर सतत 'वॉच' आहे, पण कोणाचा...? - Marathi News | Be careful! Facebook is watching on you, see how? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावध व्हा! तुमच्यावर सतत 'वॉच' आहे, पण कोणाचा...?

Facebook : फेसबुक काय किंवा समाजमाध्यमावरचे इतर अकाऊंट काय हे आपले आभासी जग असते परंतु या जगात तुमच्यासमोर काय यावे याचा निर्णय तुमच्या हातात नसतो तर तो असतो फेसबुकच्या हातात...फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनीच तशी कबुली दिली आहे. ...

कोणतीही लस कोरोनाला पूर्णपणे रोखू शकत नाही, WHO प्रमुखांच्या विधानाने चिंतेत भर - Marathi News | CoronaVirus Marathi News who chief said only vaccine cant end covid pandemic in world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोणतीही लस कोरोनाला पूर्णपणे रोखू शकत नाही, WHO प्रमुखांच्या विधानाने चिंतेत भर

CoronaVirus Marathi News and Live Updates: WHO प्रमुखांनी कोरोना लसीसंदर्भात केलेल्या विधानामुळे चिंतेत भर पडली आहे. ...

CoronaVirus News : बापरे! घरी राहणाऱ्यांना बाहेरपेक्षा कोरोनाचा जास्त धोका, डॉक्टरांनी सांगितलं त्यामागचं नेमकं कारण - Marathi News | risk of coronavirus may be more dangerous for those living inside than outside | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! घरी राहणाऱ्यांना बाहेरपेक्षा कोरोनाचा जास्त धोका, डॉक्टरांनी सांगितलं त्यामागचं नेमकं कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. मात्र याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ...