how to check oxygen level on smartwatch: ब्लड ऑक्सिजन लेव्हल तपासणे कोरोना काळात खूप महत्वाचे बनले आहे. जर तुमच्या स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँडमध्ये SpO2 फिचर असेल तर ते तुम्हाला इनेबल करावे लागणार आहे. याची प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
एम्स डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे, की लोक भीती पोटी रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजन सिलेंडर विकत घेऊन घरात जमा करत आहेत. त्यांनी म्हटले आहे, की केवळ 10 ते 15 टक्के कोरोना रुग्णांनाच याची आवश्यकता भासते. (who need oxygen and remdesivir in wh ...
देशातील प्रत्येक लढाईत टाटा ग्रुपचं मोठं योगदान राहिलं आहे, प्रत्येक संकटात टाटा समूह धावून येतो. आता, देशातील ऑक्सिजनची कमतरता पाहून पुन्हा एकदा टाटा ग्रुपने मदतीचा हात पुढे केला आहे. ...
भारतात शनिवारी 3,46,786 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. याच बरोबर देशातील एकूण संक्रमितांची संख्या वाढून 1,66,10,481 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 24 एप्रिलला 2,624 जणांचा मृत्यू झाला. (CoronaVirus ) ...
coronavirus in India : कोरोनाची सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच राहून उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. अशा परिस्थितीत होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुटुंबीयांची जाबबदारी वाढते. अशा कोरोनाबाधित रुग्ण ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,46,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...
देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दरम्यान वेदनादायी आणि भयानक चित्र समोर येत आहे. बर्याच मन हेलावून टाकत असलेल्या घटना सोशल मीडियात दिसत आहेत. ...