Republic Day, Horse Virat: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राजपथावली संचलनानंतर एका घोड्याची आवर्जुन भेट घेतली. यामागचं कारण आहे होतं हे आपण जाणून घेऊयात... ...
British Brands Owns By India: एक, दोन नाहीत दहावर ब्रँड भारतीयांनी ब्रिटीशांच्या नाकावर टिच्चून विकत घेतले आहेत. यापैकी एक ब्रँड असा आहे की जो एका भारतीयाने विकत घेतला तर ब्रिटिशांनी बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली होती. ...
Weapons in Republic Day Parade: प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारताच्या लष्कर, हवाई दल आणि नौदलानं जगाला भारताच्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं. दिल्लीच्या राजपथावर झालेल्या संचलनाचे काही क्षण... ...
यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस भव्य ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची 8 फूट उंची आणि 6 फूट रूंद पंखाची देखणी प्रतिकृती आहे. तसंच दीड फूट उंच दर्शविणारे राज्यफुल ‘ताम्हण’ याचे अनेक रंगीत गुच्छ दर्शविले आहेत. ...
क्रीडा जगतातून फैजल अली दारची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली. पुरस्काराची घोषणा झाल्यावर जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनीही ट्विट करून त्याचे अभिनंदन केले. ...