Shashi Tharoor Photos: काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांच्यासोबत एक अनपेक्षित प्रसंग घडला. घराबाहेरील बागेत पेपर वाचत असताना एक माकड आले आणि शशी थरूरांच्या मांडीवर बसले. थरूरांनी फोटो पोस्ट करत हा अनुभव शेअर केला आहे. ...
who is Narain singh chaura Amritsar firing news: शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. एका व्यक्तीने त्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे नारायणसिंग चौरा! ...
Mobile Malware attacks In India : 'मालवेअर' हे सॉफ्टवेअर मोबाइल किंवा संगणकावर एखाद्याची ओळख चोरण्यासाठी किंवा गोपनीय माहिती चोरण्यासाठी वापरले जाते. ...
PM Modi SPG Commando: सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदींच्या पाठीमागे एक महिला अधिकारी दिसत आहे. ही महिला एसपीजी कमांडो असल्याचे म्हटले जात आहे. पण, सत्य काय आहे? ...