लाईव्ह न्यूज :

National Photos

Electrictiy: लाईटबिलाची नका करू चिंता, असं केल्यास वीजबील शून्य - Marathi News | Electrictiy: Don't worry about light bill, if you do, electricity bill is zero | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Electrictiy: लाईटबिलाची नका करू चिंता, असं केल्यास वीजबील शून्य

रतलाम जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त लोकं अशी आहेत, ज्यांना वीज जाण्याने किंवा वीजेच्या बिलाने काहीही फरक पडत नाही. या ग्राहकांनी एकदाच गुतवणूक केली, मात्र कायमस्वरुपी वीजबिलापासून सुटका मिळवली आहे. ...

Corona Virus: धोक्याचा इशारा! कोरोनाची चौथी लाट केव्हा येणार? IIT Kanpur च्या वैज्ञानिकांनी सांगितली तारीख! - Marathi News | Corona Virus fourth wave will arrive in june 2022 tells IIT Kanpur researchers | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :धोक्याचा इशारा! कोरोनाची चौथी लाट केव्हा येणार? IIT Kanpur च्या वैज्ञानिकांनी सांगितली तारीख!

चौथी लाट 4 महिन्यांपर्यंत चालेल, असेही या वैज्ञानिकांनी म्हटले आहे... ...

दिल्लीमध्ये कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे; नाईट कर्फ्यू, मास्कबाबत केली 'ही' मोठी घोषणा - Marathi News | CoronaVirus Live Updates covid 19 restrictions and night curfew lifted in delhi fines for not wearing masks reduced to rs | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे; नाईट कर्फ्यू, मास्कबाबत केली 'ही' मोठी घोषणा

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 13,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 302 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

Russia Ukraine War: कॉमेडियन बनून देशाला हसवले, आता 'युक्रेन'साठी डोळे पाणावले - Marathi News | Russia Ukraine War: Becoming a comedian made the country laugh, now watery eyes for Ukraine | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॉमेडियन बनून देशाला हसवले, आता 'युक्रेन'साठी डोळे पाणावले

राजकारणात येण्यापूर्वी झेलेन्स्की कला क्षेत्रात पूर्वी विनोदी-अभिनेते होते. झेलेन्स्कींचा मनोरंजन जगतापासून राजकारणापर्यंतचा प्रवास खूप रंजक आहे. कधीकाळी देशाला हसवणारा कॉमेडियन आज देशाची अवस्था पाहून डोळ्यात पाणी आणत असल्याचं दिसून येतोय. ...

निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी महागणार?, जाणून घ्या, यामागील 3 मोठी कारणे - Marathi News | after election petrol diesel rate may increase 15 rupees know why | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी महागणार?, जाणून घ्या, यामागील 3 मोठी कारणे

Russia Ukraine War : कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम येत्या काळात देशांतर्गत बाजारात दिसून येईल. ...

Indian Railway: रेल्वेने नवीन इकॉनॉमी AC-3 कोच प्रवाशांसाठी आणले, आधीपेक्षा किती वेगळे आहेत? जाणून घ्या... - Marathi News | railways started new economy ac 3 coaches know how many are different than before | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :प्रवाशांसाठी रेल्वेने नवीन इकॉनॉमी AC-3 कोच आणले, आधीपेक्षा किती वेगळे आहेत? जाणून घ्या...

Indian Railways: भारतीय रेल्वेने 2021 मध्ये AC-3 इकॉनॉमी कोच चालवण्यास सुरुवात केली आहे. हे थर्ड एसीसारखेच आहे. ...

Traffic Fine Discount: 1000 ऐवजी 250 रुपये भरा! या ट्रॅफिक पोलिसांकडून दंडाच्या पावतीवर डिस्काऊंट जाहीर - Marathi News | Traffic Fine Discount on Challan pending amount: Telangana traffic police announced discounts upto 75 percent on receipts of fines | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :1000 ऐवजी 250 रुपये भरा! या ट्रॅफिक पोलिसांकडून दंडाच्या पावतीवर डिस्काऊंट जाहीर

Huge Discount on Traffic Fine: वाहतुकीचे नियम मोडले तर त्यावर आकारला जाणारा दंड एवढा आहे की, भरता भरता आता नाकीनऊ येणार आहेत. शंभर, दोनशे रुपयांचा दंड आता हजार ते पाच-दहा हजारांवर गेला आहे. ...

Nawab Malik: मलिकांच्या अटकेचं UP निवडणूक कनेक्शन, मायावतींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Nawab Malik: Mayawati after Mamata ... UP election connection of Malik's arrest | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मलिकांच्या अटकेचं UP निवडणूक कनेक्शन, मायावतींनी स्पष्टच सांगितलं

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि युपीच्या मुख्यमंत्री मायावती यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच, नवाब मलिक यांच्या अटकेचं कनेक्शन युपीतील निवडणुका असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ...