पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच एका मंत्र्याचा राज्यसभेचा पत्ता कापत मोठा आश्चर्याचा धक्का दिला आहे. यामुळे मोदींच्या मनात नेमके काय आहे, यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. ...
मोदी सरकारला ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून मोठी माहिती समोर आली आहे. नेमकं काय म्हणणं आहे देशवासियांचं जाणून घेऊयात... ...
Sidhu Moosewala Murder Case: पंजाबचा प्रसिद्ध सिंगर आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येत कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोईचा हात असल्याची माहिती समोर येत आहे. ...
AN 95 Asault Rifle of Russian Army Used in Punjab: तिहार तुरुंगाच हत्येचा कट शिजला आणि सिद्धूला गाठून तीस गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळ्यांनी थारची तर चाळण केली, परंतू सिद्धू देखील वाचू शकला नाही. ...