मुंबई-दिल्लीमध्ये धावणा-या राजधानी एक्सप्रेसचा मेकओव्हर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 18:07 IST2018-02-15T18:04:11+5:302018-02-15T18:07:55+5:30

मुंबई-दिल्लीमध्ये धावणा-या राजधानी एक्सप्रेसचा 12951/52 चे ऑपरेशन स्वर्णतंर्गत पूर्णपणे मेकओव्हर करण्यात आला आहे.
राजधानीमध्ये आसनव्यवस्था अधिक आरामदायी करण्यावर भर देण्यात आला आहे.
राजधानीतील अंतर्गत रचनेत सुधारणा करण्याबरोबरच प्रवासी सुविधांवर भर देण्यात आला आहे.
मुंबई-दिल्लीमध्ये नियमित प्रवास करणा-या प्रवाशांमध्ये राजधानी लोकप्रिय ट्रेन आहे.